नागरिकांना मिळणाऱ्या सर्व शासकीय योजनांची माहिती.
आवश्यक कागदपत्रे आणि योजना बद्दलची माहिती गोळा करा.
संबंधित वेबसाइटवर अर्ज फॉर्म भरून सबमिट करा.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सत्यापनासाठी सबमिट करा.
अर्जाची मंजूरी झाल्यानंतर योजनेचा लाभ घ्या.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयाशी किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.