ग्रामपंचायत खोपडा

नागरिकांना मिळणाऱ्या सर्व शासकीय सेवांची माहिती.

गावाची लोकसंख्या (Population)

एकूण लोकसंख्या

1,346

पुरुष

716

महिला

630

Sarpanch

सरपंचांचा संदेश

"आमच्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. डिजिटल सेवांच्या माध्यमातून पारदर्शक कारभार देणे हे आमचे ध्येय आहे. चला, आपण सर्व मिळून आपले गाव समृद्ध आणि आदर्श बनवूया."

- सौ. किरणताई सचिन भोकरे

ऑनलाइन सेवा

दाखले (Certificates)

  • जन्म नोंदणी दाखला
  • मृत्यू नोंदणी दाखला
  • विवाह नोंदणी दाखला

कर भरणा (Tax Payment)

घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाइन भरा.

७/१२ उतारा (Land Records)

जमिनीचा डिजिटल उतारा मिळवा.

प्रशासकीय सेवा (Administrative Services)

  • नवीन नळ कनेक्शन (New Water Connection)
  • बांधकामे परवाना (Building Permission)
  • निराधार योजना अर्ज (Sanjay Gandhi Niradhar Yojana)

ग्रामकल्याण सेवा (Village Welfare)

  • कचरा व्यवस्थापन (Waste Management)
  • दिवाबत्ती सोय (Street Lights)
  • सार्वजनिक स्वच्छता (Public Sanitation)